टायरची मागणी पुढील तीन वर्षात ६-७% ने वाढेल असा अंदाज आहे ——सविस्तर माहितीसाठी Business Standard मधील बातमी वाचावी.

  1. याचे मुख्य कारण ऑटो इंडस्ट्री मध्ये पुनरुज्जीवन होत आहे

  2. संतोषजनक मान्सून व खेड्यातून अपेक्षित असलेले  वाढीव खर्चाचे बजेट यामुळे दुचाकी व ट्रक्टर क्षेत्रात वाढीव मागणीची अपेक्षा आहे.

  3. २०१० ते २०१६ या दरम्यान २०००० कोटी रुपये एवढी गुंतवणूक झाली आहे.

  4. परंतु चीन कडून येणारा स्वस्त माल — टायर —व अनिशिचीत किमती मुळे अडचणी आल्या.

  5. आता मात्र स्थापित क्षमता [ Installed Capacity ] –पूर्ण पणे वापरली जाईल असा अंदाज आहे.

 

via Tyre demand to see 6-7% volume growth in 3 yrs | Business Standard News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s