इंडिया सिमेंट –वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनी –[अ] नवीन नवीन बाजारपेठ काबीज करणार –[ब] तसेच निर्यातीवर भर देणार व [क] speciality सिमेंट चे उत्पादन करणार — सविस्तर माहितीसाठी Business Standard मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

वार्षिक क्षमता १६ दशलक्ष टन एवढी आहे एकूण प्लांट्स ८ आहेत. क्षमता वापर ७०% २०१६-१७ मध्ये आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण विक्री ११०.३९ लाख