घोषणेमागचे वास्तव–महाराष्ट्र टाइम्स –२८.०९.२०१७

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये ३१ मार्च २०१९पर्यंत वीज पुरवण्याचा निर्धार जाहीर करून पुन्हा एकदा जनतेची अर्धसत्याद्वारे दिशाभूल केली आहे.

1 2 3 14