स्टील उद्योगास संजीवनी मिळणार –सरकार ने काही योजना आखल्या आहेत त्यामुळे मागणीत वाढ होणार आहे. –सविस्तर माहितीसाठी Business Standard मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

रेरा कायदा अस्तित्वात आल्यामुळे मागणी वाढणार आहे. सरकार कडून देखील वाढती  मागणी येणार आहे — पायाभूत सुविधा, रेल्वे आणि रस्ते यावर खर्च होणार आहे. राष्ट्रीय

स्टील उद्योग अडचणीत आहे —सविस्तर माहितीसाठी बिजनेस स्टैंडर्ड मधील बातमी वाचावी. १२.०६.२०१७

स्टील उद्योगस बँकांनी कर्जे दिली आहेत त्यातील बरीच कर्जे  एनपीए झाली आहेत. बँकिंग क्षेत्रातील एकूण  एनपीए पैकी २८%  एनपीए   स्टील उद्योग क्षेत्रात आहेत.. via