टायर कंपन्याच्या शेअर किमतीमध्ये वाढ झाली आहे. अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे —सविस्तर माहितीसाठी Business Standard मधील बातमी वाचावी.

कारणे काय आहेत ? रबर किमती कमी होत आहेत. [ १९ टक्के -मार्च २०१७ च्या तुलनेत  ] क्रूड किमती कमी झाल्या आहेत . [ crude

टायरची मागणी पुढील तीन वर्षात ६-७% ने वाढेल असा अंदाज आहे ——सविस्तर माहितीसाठी Business Standard मधील बातमी वाचावी.

याचे मुख्य कारण ऑटो इंडस्ट्री मध्ये पुनरुज्जीवन होत आहे संतोषजनक मान्सून व खेड्यातून अपेक्षित असलेले  वाढीव खर्चाचे बजेट यामुळे दुचाकी व ट्रक्टर क्षेत्रात वाढीव मागणीची

टायर उद्योगाची मागणी –चीन मधून होणारी स्वस्त आयात थांबवण्याची —-सविस्तर माहितीसाठी Business Standard मधील बातमी वाचावी.

टायर उद्योग क्षमते पेक्षा ४०% कमी उत्पादन करत आहे . गेली तीन वर्षे हा ऱ्हास होत आहे पूरक उद्योग मध्ये नोकऱ्या कमी कमी होत आहेत.